खाल्ला ज्यानी चारा ते पुढारी होते
आष्टी ते बीड सारे मवाली होते
आष्टी ते बीड सारे मवाली होते
पोट खपाटि अता अभाळाचे ही झाले
पाणी चोरले त्यानी जे भरपेट होते
पाणी चोरले त्यानी जे भरपेट होते
हे काय नी ते काय सगळे सारखे होते
राजा "बळी" तो नेते बाहुबली होते
राजा "बळी" तो नेते बाहुबली होते
धर्मेन्द्र जोरे
30/8/15
30/8/15
No comments:
Post a Comment